शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कास्ट्राईब महासंघ संलग्नीत अंगणवाडी पर्यवेक्षीका संघाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कास्ट्राईब महासंघ संलग्नीत अंगणवाडी पर्यवेक्षीका संघाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.नंदुरबारात आढावा बैठक घेण्यात आली. महासंघाचे महासचिव बापू ससाणे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक परिषदेचे प्रांत सहकार्यवाह पुरोषोत्तम काळे, कास्ट्राईब महासंघ गेवराईचे कोषाध्यक्ष सुनिल बोडखे, माजी सरपंच विजय चव्हाण उपस्थित होते. येत्या महिन्याभरात राज्य पर्यवेक्षिका संघाची एक व्यापक बैठक आयोजित करून त्यात आंदोलनाची तारिख निश्चित करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनाकडे निवेदने सादर केली जातील. त्यानंतर सचिव महिला व बालविकास आणि सचिव ग्रामविकास यांचेसमवेत कास्ट्राईब महासंघाची संयुक्त बैठक लावुन या प्रश्नांची सोडवणुक करून घेण्यात येईल. यासाठी राज्यातील सर्व पर्यवेक्षिकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्याचेही त्यांनी आवाहन केले.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष चैताली आव्हाड यांनी करून पर्यवेक्षिकांच्या प्रलंबित मागण्या सभागृहासमोर मांडल्या. आंदोलनाच्या दिशेविषयी माहिती देवून सर्वांनी एकसंघ राहून ताकद दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.सुनंदा वाघ, हर्षना पिंगळे, वैशाली पाटील, अश्विनी करंके यांच्यासह इतर सहकारी पर्यवेक्षिकांनीही आपापली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले तर आभार पुरुषोत्तम काळे यांनी मानले.