शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

४०० किलोवॅट वाहक वीज वाहिनीचा टॉवर कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : ४०० किलोवॅट वीज वाहून नेणाऱ्या उच्च वीज वाहक तारेचा टॉवर सतोना, ता.तळोदानजीक शेतात कोसळल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : ४०० किलोवॅट वीज वाहून नेणाऱ्या उच्च वीज वाहक तारेचा टॉवर सतोना, ता.तळोदानजीक शेतात कोसळल्याची घटना गुरुवार, १३ रोजी सकाळी घडली. यामुळे परिणात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.सरदार सरोवर प्रकल्पातून दोंडाईचा येथे येणारी ४०० किलोवॅट क्षमतेची वीज वाहिनी अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातून जाते. यासाठी उंच टॉवर उभारण्यात आले आहेत. तळोदा-अक्कलुकवा रस्त्यावर सतोना फाट्यानजीक गुरुवारी या वीज वाहिनीचा टॉवर अचानक कोसळला. त्यामुळे आवाज झाला. टॉवर शेतात असल्यामुळे जीवीत हानी झाली नाही. परंतु हा टॉवर कोसळल्याने इतर टॉवरवरील वीज तारा ताणल्या गेल्याने त्यांनाही क्षती पोहचली आहे.टॉवर उभा करण्यासाठी स्थानिक स्तरावर यंत्रणा नसल्यामुळे हा टॉवर पुर्ववत करून वीज पुरवठा सुरू करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. उच्च वीज वाहिनीच्या टॉवरांची वेळोवेळी देखभाल व दुरूस्ती होणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्यो दिसून येत आहे.