शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपीला 12 वर्षानी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 2008 साली शहरातून कार चोरी करुन फरार झालेल्या आरोपीला एलसीबीच्या पथकाने तब्बल 12 वर्षानी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 2008 साली शहरातून कार चोरी करुन फरार झालेल्या आरोपीला एलसीबीच्या पथकाने तब्बल 12 वर्षानी हुडकून काढत ताब्यात घेतले आह़े गुजरात राज्यात नाव बदलून संशयित आरोपी रहात होता़  26 जून 2008 रोजी शहरातील रेल्वेगट जवळील हॉटेल समोर लावलेली हरीष मंगा चौधरी यांच्या मालकीची कार अज्ञात चोरटय़ाने चोरुन नेली होती़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस कारचा शोध घेत होत़े दरम्यान काही दिवसांनी चोरीला गेलेली गाडी अहमदाबाद शहरातील गीता मंदीर चौकात आढळून आली होती़ याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक करत होत़े दरम्यान ही कार सनी ऊर्फ वनराज प्रतापसिंग परमार रा़ सुरेंद्रनगर याने चोरी केल्याची माहिती पथकाला मिळाली होती़ त्यानुसार त्याचा शोध सुरु केला असता तो तुंडा जि़कच्छ येथे ओळख बदलवून एका कंपनीत चालक पदावर नोकरी करत होता़ तेथून तो सुरेंद्रनगर येथे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी त्याला ताब्यात घेण्यात आल़े ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, प्रमोद सोनवणे, पुष्पलता जाधव, विजय ढिवरे, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली़ 

जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये अटक न झालेले व गुन्हा घडल्यापासून फरार असलेले 161 फरार आरोपी पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहेत़ विधान सभा निवडणूकांच्या पाश्र्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आह़े