शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

११५ मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजासह महिलांची रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 12:43 AM

जागतिक महिला दिनानिमित्त पुलवामा येथील शहीद जवानांच्या वीरपत्नींना महिलांचा सलाम म्हणून ११५ मीटर लांबीचा तिरंगी झेंडा करून सद्भावना रॅलीचे आयोजन येथील महिलांनी केले होते.

हदगाव : जागतिक महिला दिनानिमित्त पुलवामा येथील शहीद जवानांच्या वीरपत्नींना महिलांचा सलाम म्हणून ११५ मीटर लांबीचा तिरंगी झेंडा करून सद्भावना रॅलीचे आयोजन येथील महिलांनी केले होते.या रॅलीमध्ये शहरातील असंख्य महिला व तरुणींनी सहभाग नोंदविला. भारत माता की जय, हिंदुस्तान जिंदाबाद या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़ आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी महिला शक्तीचे दर्शन हदगावकरांना घडविले असल्याचे बोलके चित्र पहावयास मिळाले. यात पतंजली योगपीठ समितीच्या सदस्या सपना तोष्णीवाल, जिजाऊ ब्रिगेडच्या वर्षा देशमुख, आर्य वैश्य महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभावती व्यवहारे, महिला दक्षता समिती नांदेडच्या सदस्य बशारत बेगम, डॉ.स्वप्ना कवटीकवार डॉ.जयश्री पवार, डॉ.सविता मामीडवार, वैशाली मामीडवार, राधिका तुप्तेवार, सुवर्णा तोष्णीवाल, मंदा पत्तेवार, संध्या दमकोंडवार, दीपा बलदवा, नीलिमा बलदवा, आरती बलदवा, निशा लाहोटी, वैशाली राऊळ यांच्यासह असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला़

  • शहरातील राखी चौकातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली़ शहरात फिरुन रॅली राठी चौकात समारोप झाला़ या समारोपाप्रसंगी महिला दक्षता समितीच्या सदस्य बशारत बेगम यांनी मनोगत व्यक्त केले़
  • रॅलीत महिलांसह विद्यार्थिनींनीही आपला सहभाग नोंदवला होता़ शुक्रवार हा हदगाव बाजाराचा दिवस असल्याने आजूबाजूच्या खेड्यांतील महिलांनीसुद्धा यात आपला सहभाग नोंदवला़ रॅलीत नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश गायके, गोपनीय शाखेचे पप्पू चव्हाण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़
टॅग्स :NandedनांदेडSocialसामाजिकWomenमहिला