शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

शिवणी ज. येथे काठ्या, कुऱ्हाडीने मारहाण सात जणांना अटक (सुधारीत बातमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:22 IST

शिवणी (ज ) येथील गणेश ऐडके (३२) व विश्वनाथ आप्पाराव जामगे यांच्यात रस्त्यातील मोटरसायकलच्या किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती. ...

शिवणी (ज ) येथील गणेश ऐडके (३२) व विश्वनाथ आप्पाराव जामगे यांच्यात रस्त्यातील मोटरसायकलच्या किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती. भांडण मिटविण्यासाठी गावातील लोकांनी प्रयत्न केला; पण विश्वनाथ जामगे यांनी कुऱ्हाडीने गणेश एडके यांच्या डोक्यावर जबर मारहाण केली.यात गणेश जागीच रक्तबंबाळ झाले. याप्रकरणी संभाजी दुधमल (२६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रल्हाद जामगे, विश्वनाथ जामगे, काशीनाथ जामगे, आप्पाराव जामगे, सुदाम जामगे, दशरथ जामगे, ज्ञानोबा जामगे, यादवजी जामगे, बसवेश्वर बोमनाळे (सर्व राहणार शिवणी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. जखमी गणेश एडके यांना लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नांदेडला पाठविण्यात आले.

या प्रकरणी बुधवारी लोहा पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांनी मुख्य आरोपीसह सहाजणांना अटक केली. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे करीत आहेत.