शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नांदेडमध्ये विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर; शाळेबाहेर सर्रास होतेय छेडछाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 5:25 PM

सिडकोतील कुसुमताई शाळा प्रशासनाची पोलिसांकडे धाव

ठळक मुद्देमध्यंतर अन शाळा सुटल्यानंतर टारगट मुलांचा त्रास

नांदेड- मध्यंतर अन शाळा सुटल्यावर टारगट मुलांकडून विद्यार्थिनींची छेड काढण्याच्या घटना वाढत गेल्याने अखेर शाळा प्रशासनाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. टारगट मुलांना समजावून सांगून सुद्धा त्रास कमी न झाल्याने वैतागून शाळा प्रशासनाला पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे. 

सिडको भागातील कुसुम ताई शाळेत शेकडो विद्यार्थिनी शिक्षण घेतात. या ठिकाणी पहिली ते दहवी पर्यंत शिक्षण दिले जाते. मध्यंतर अन शाळा सुटण्याच्या वेळी टारगट मुलांचे घोळके शाळेबाहेर थांबत आहे, त्यांच्याकडून विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत अनेक विद्यार्थीनी शिक्षकांकडे तक्रार दिला. शिक्षकांनी टारगट मुलांना समजविण्याचा प्रयत्न ही केला. परंतु त्यानंतर ही घटनांना आळा बसला नाही. त्यामुळे शाळेने थेट नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली. टारगट मुलांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे शालेय विद्यार्थीनीच्या छेडछाडीच्या घटना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSchoolशाळाsexual harassmentलैंगिक छळNandedनांदेडPoliceपोलिस