राष्ट्रीय /नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात सुरूहोणार्या नवीन चार रूग्णालयातंर्गत रूग्णांना मोठय़ा आजारासाठी माफक दराने जेनेरिक औषधी देण्यात येणार आहेत. ...
ग्रामपंचायत सदस्यांना गावाचा कारभारी म्हणून ओळखल्या जाते. मात्र या कारभार्यांकडेच शौचालय नसल्याने ग्रामस्थांना शौचालय बांधा असे सांगणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत महापालिकेसमोर मार्च २०१५ पर्यंत ५ हजार ५६० घरे बांधण्याचे आव्हान असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासन कामाले लागले आहे़ ...
जिल्ह्यात शौचालय बांधकामाच्या माध्यमातून भारत स्वच्छता अभियानाला गती देणार्या मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी शिक्षण विभागातील 'स्वच्छता मोहीम'ही तितक्याच वेगाने राबविली आहे. ...
तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयांचे नांदेड दक्षिण आणि उत्तर असे विभाजन करून दोन स्वतंत्र तालुके निर्माण करावेत, अशी मागणी आ. हेमंत पाटील यांनी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे केली. ...