नांदेड : मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असताना लावणी महोत्सवासारख्या मनोरंजनाच्या कार्यक्रमावर शासकीय पैसे खर्च करणे योग्य नाही़ तेव्हा लावणी महोत्सव रद्द करण्यात यावा, अशी मागणी किसान बिरादरीचे अध्यक्ष गोपाळ पाटील इजळीकर यांनी केली आहे़ ...
राष्ट्रीय समाज पक्षाच्या नांदेड शहराध्यक्षपदी श्रीनिवास मस्के यांची निवड करण्यात आली आहे़ प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांनी नांदेडात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांची नियुक्ती केली़ ...
भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी बाबूराव माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ प्रदेशाध्यक्ष प्रा़सुधीर अनवले यांनी लातूर बैठकीत त्यांच्या निवडीच्या घोषणा केली़ ...
गत ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर तसेच इतवारा या संवेदनशील भागात अशा प्रकरणाच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सिंकदराबाद रॅपिड ॲक्शन फोर्स व इतवारा पोलिस ठाण्यातील कर्मचार्य ...
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेस शनिवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला़ येळकोट येळकोट जयमल्हारच्या गजरात बेल भंडार्यांची उधळण करण्यात भाविक दंग झाले होते़ एकीकडे भाविक भक्तीभावात दंग झालेले असताना राजकीय मंडळी मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यात ग ...
नांदेड : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा भरविण्यात आला़ विविध क्षेत्रात कार्यरत माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला़ ...
कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या ५८ व्या स्मृती दिनानिमित्त धोबी युवा मंचच्या वतीने सिडको येथील गाडगेबाबा समाज मंदिरात अभिवादन सभा घेण्यात आली़ ...