लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

कंधार तालुका टॅंकरमुक्त करणार - Marathi News | Kandhar taluka will be made tanker free | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कंधार तालुका टॅंकरमुक्त करणार

कंधार जलयुक्त शिवार अभियान तालुक्यात मोठय़ा प्रमाणात राबवण्यात येऊन तालुका टंचाईमुक्त करण्याचा निर्धार कंधार-लोहाचे आ. प्रतापराव पा. चिखलीकर यांनी केला. ...

ऑटोच्या धडकेत पादचारी ठार - Marathi News | A truck driver killed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऑटोच्या धडकेत पादचारी ठार

भरधाव ऑटोने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाला. ही घटना नरसी-मुखेड मार्गावर इदगाहजवळ घडली. ...

मुलभूत सुविधांच्या कामावर समिती नाराज - Marathi News | Committee disapproves of basic facilities | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुलभूत सुविधांच्या कामावर समिती नाराज

केंद्रीय समितीच्या पथकाने सर्वाधिक घरकुले बांधल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच मुलभूत सुविधांची कामे मात्र दज्रेदार नसल्यामुळे समितीने नाराजी व्यक्त केली. ...

भोकर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News | Scorpion in Bhokra taluka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोकर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ

आठ दिवसात चार जनावरांना ढकलले मृत्यूच्या जाळ्यात ...

उमरीत मुंबई-कल्याण मटका राजरोस सुरू - Marathi News | Mumbai-Kalyan Matka Rajoros started on the rise | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :उमरीत मुंबई-कल्याण मटका राजरोस सुरू

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेल्या मुंबई-कल्याण नावाच्या मटका जुगाराने पुन्हा डोके वर काढले. ...

नरसी मूकबधीर शाळेची मान्यता रद्द - Marathi News | Unrecognized school admission | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नरसी मूकबधीर शाळेची मान्यता रद्द

नरसी येथील निवासी मूकबधीर शाळेची मान्यता २८ जानेवारीपासून रद्द करण्याचे आदेश समाजकल्याण विभागाच्या लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य यांनी दिले आहेत. ...

साडेचार एकरात शेवग्याची लागवड - Marathi News | Shrimp cultivation in 4.5 acres | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :साडेचार एकरात शेवग्याची लागवड

बाजारातील वाढती मागणी लक्षात घेवून व शेतमालाला मिळत असलेला अल्प दर याचे चिंतन करुन पारंपरिक शेतीला फाटा देत राजेश गुंडले या शेतकर्‍याने साडेचार एकरात शेवग्याची लागवड केली. ...

मुलांमुलींसाठी स्वतंत्र अपंग शाळा - Marathi News | Handicapped school for children | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुलांमुलींसाठी स्वतंत्र अपंग शाळा

मुलींचे होणारे शोषण थांबविण्यासाठी आता मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र निवासी शाळा कराव्यात असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. ...

जिल्ह्यात लाखावर गॅस ग्राहक सबसिडीविना - Marathi News | Gas customer without LPG subsidy in the district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जिल्ह्यात लाखावर गॅस ग्राहक सबसिडीविना

घरगुती गॅस सिलिंडरसाठीच्या पहल या प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजनेत जिल्ह्यातील १ लाख ६0 हजार ७७३ ग्राहकांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात अजूनही १ लाख ४ हजार २५७ ग्राहक सबसिडीविनाच आहेत. ...