नायगाव बाजार : विनापरवाना गौण खनिजाचा उपसा करून वाहतूक करणारे व क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वाहतूक करणार्या १५ वाहनांना पकडून तहसीलदारांच्या भरारी पथकाने त्यांच्याकडून १ लाख २६ हजार रुपये दंड वसूल केला़ ...
नांदेड : नगरपालिका अधिकारी-कर्मचार्यांनी योजनाविषयक बाबींचे अद्ययावत प्रशिक्षण घेतल्यास गतिमान व पारदर्शक प्रशासनाला संबंधित योजना योग्यप्रकारे राबविण्यास व लाभार्थ्यांचा विकास होण्यास चालना मिळेल, त्यामुळे कर्मचार्यांनी प्रशिक्षणाच्या संधी दडवू नय ...
नरसी फाटा/शंकरनगर: नरसीत चोर्यांचे सत्र सुरुच असून गुरुवारी रात्री चोरट्यांनी हिरो कंपनीचे शोरुम फोडून दोन दूचाकीसह रोख दोन लाख रुपये चोरुन नेले़ पोलिसाचेच घर फोडून चोरट्यांनी पोलिस यंत्रणेसमोर आव्हान उभे केले आहे़ ...
नांदेड: लहान बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे या उद्देशाने नांदेड दक्षिण युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी २२ मार्च रोजी वजिराबाद येथील यादव अहिर मंडल परिसरात मोफत सूवर्ण प्राशन शिबीर आयोजित केल्याची माहिती सरचिटणीस गोकुल बिशनकुमार यादव यांनी दिली़ ...
भोकर : शहरातील पंचायत समितीची नवीन इमारत व किनी येथील पशू वैद्यकीय दवाखान्याची इमारत तयार असून या इमारती भव्य निधीअभावी धूळखात पडल्या आहेत़ बांधकामासाठी लाखो रुपये निधी खर्च होवूनही थोड्याशा निधीअभावी या दोन इमारती कुचकामी ठरल्या आहेत़ ...
नायगाव बाजार : नायगावला पाणीपुरवठा करणार्या कांडाळा तलावातील पाणी संपल्याने चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद असून मानारचे पाणी सोडणे गरजेचे झाले आहे़ ...
फुलवळ : कंधार तालुक्यातील फुलवळ येथे १८ दिवस झाले, नळाला पाणी नाही़ यामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी पाणी असूनही भटकंती करण्याची वेळ फुलवळवासियांना आली आहे़ ...
बिलोली : धर्माबाद व बिलोली तालुक्याच्या दौर्यावर असलेल्या महसूल आयुक्त डॉ़उमाकांत दांगट यांनी गुरुवारी रात्री ९ वाजता बिलोली तहसील कार्यालयातील प्रत्येक विभागनिहाय टेबलची पाहणी केली़ जिल्हाधिकारी धिरजकुमार, उपजिल्हाधिकारी व्ही़एल़कोळी यांनी आयुक्तां ...