लोहा : जुना लोातील महादेव मंदिर भागात राहणार्या ३५ वर्षीय महिलेने घरातील छताच्या गजाळीस गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १४ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान घडली़ ...
बीजिंग, नवी दिल्ली : एका चिनी नागरिकाने दान केलेल्या स्टेमसेल्स (शरीरातील मुख्य अवयवांच्या पेशी) १६ वर्षांच्या भारतीय मुलाच्या शरीरात प्रत्यार्पित करण्यात आल्या आहेत. या मुलाला रक्ताचा कर्करोग असून, अशा प्रकारे भारतीय रुग्णाला चिनी नागरिकांच्या पेशी ...

विष्णूपुरी प्रकल्पाकडे वीज वितरण कंपनीच्या असलेल्या २२ कोटींच्या थकबाकीमुळे गेल्या वर्षभरापासून हा प्रकल्प अंधारातच आहे़ समाधानकारक पाऊस होवून धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ आल्यास जनित्राचाच आधार घ्यावा लागणार आहे़ तर दुसरीकडे मनपाकडे तब्बल सात वर्षापा ...
वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा बायोमेट्रिक अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करणार्या जिल्ातील ४५ अनुदानित वसतीगृहांचे वेतन आणि वेतनेत्तर अनुदान रोखण्यात आले आहे़ उपस्थिती अहवाल सादर केल्याशिवाय अनुदान दिले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे़ ...