लोहा: नांदेड-लोहा मार्गावर कारेगावजवळ ट्रक अडवून दोघांना जबर मारहाण झाली होती़ यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यावर पोलिस यंत्रणेने तपासाअंती सहा जणांना शनिवारी अटक केली़ सदरील आरोपींना लोहा न्यायालयात सादर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलिस को ...
नांदेड: तालुक्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट १५ चे धान्य मंजूर झाले. अंत्योदयतंर्गंत २१ किलो गहू, १४ किलो तांदूळ प्रतिकार्ड मिळेल. प्राधान्य कुटुंब योजनेतंर्गंत ३ किलो गहू व २ किलो तांदूळ प्रति व्यक्तीप्रमाणे धान्य ...
लोहा: उस्माननगर ते शिराढोण रोडवर वीज वितरणची ताब्याची तार, बुशींग रॉड चोरुन नेऊन ऑईल सांडून नुकसान करण्याची घटना १२ जुलै रोजी रात्री घडली. शिवराज वारकड यांच्या शेतात उपरोक्त साहित्य होते. स९ा. अभियंता बाबू कंकरे यांनी याप्रकरणी उस्माननगर पोलिसांत फि ...
नांदेड: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा प्रेरणा मेळावा पार पडला. अध्यक्षस्7ानी अंनिसचे जिल्हाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य प्रधान सचिव माधव बावगे उपस्थित होते. यावेळी माजी आ. गुरुनाथ कुरुडे, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ ...
घुंगराळा: येथील तलाठ्याचे दफ्तर हॉटेलमधून जप्त करण्यात आले. दप्तर जप्त करुन पंचानामाही करण्यात आला. संबंधितांावर मात्र काहीही कारवाई झाली नाही. बी.एल. वाघमारे यांच्याकडे तलाठ्याचा पदभार देण्याचे आदेश होते, तथापि, योगीता अनमवाड यांनी पदभार दिला नसल्या ...
मुदखेड: फुलातून चालताना काटे येतील, विद्यार्थ्यांनी त्याचा स्वीकार करावा. जीवनातील सुख दुखाच्या प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी मुदखेड येथे केले. ...
किनवट : तालुक्यातील राजगडला ढाळीचे बांध व शेततळ्यासाठी सिद्धीविनायकाकडून ५० लाख मिळाले़ आता शिर्डी संस्थानकडून जरूर गावासाठी ५० लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी डॉ़तुकाराम मोटे यांनी दिली़ ...