शहराला रविवारी पावसाचा मोठा तडाखा बसला. अतिवृष्टीचा इशारा असला तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, अशी अपेक्षा नव्हती. अपेक्षेपेक्षा चौपट पाऊस झाल्याने शहरात सखल भागात पाणी साचल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले. ...
शनिवारी झालेल्या पावसामुळे बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप आले होते़ मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूने पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने सर्व पाणी बसस्थानक आवारात साचले होते़ हे पाणी काढण्यासाठी अधिकारी-कर्मचाºयांनी मोठा घाम गाळाला लागला़ ...
तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात सर्वदूर आगमन करून माना टाकलेल्या पिकांना जीवदान दिले आहे़ शनिवारी ‘मघा’ च्या रिपरिपीने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ नांदेड शहरात सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाची रिमझिम रात्री उशिरापर्यंत सु ...
:वडीलोपार्जित प्लॉट फेरफार करुन नावावर करुन देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारणाºया हिमायतनगर तालुक्यातील कार्ला येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले़ ...
कंधार तहसीलमध्ये निवडणूक लिपिक बालाजी जाधव यांना सुरक्षा कक्षाचे (स्ट्राँग रुम)चे सील विना परवानगी उघडल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार जबाबदार असताना लिपिकावर केलेली कारवाई ...
महापालिकेच्या आॅक्टोबर २०१७ मध्ये होणाºया सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी १९ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. महापालिकेसाठी ३ लाख ९६ हजार ३९६ मतदार निश्चित करण्यात आल्या आहेत. महापालिकेने प्रभागनिहाय ही मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. ...
फोडाफोडीच्या राजकारणाने भाजपा मोठी झाली आहे़ मुळात भाजपाकडे स्थानिक पातळीवर खंबीर नेतृत्वच नाही़ त्यामुळे प्रत्येक निवडणुकी अगोदर दुसºयाच्या घरात वाकुन पाहणे त्यांचा सवयीचा भाग असल्याचा टोला शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी लगाविला़ ...