बँक कर्मचा-यांना १ नोव्हेंबर २०१७ पासून पुरेशी वेतनवाढ लागू करण्यात यावी, वेतनवाढीचा करार सर्व श्रेणीतील अधिका-यांना लागू करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनच्या वतीने संप सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील दोन हजार कोटींचे आर्थ ...
इयत्ता १२ वी परीक्षेचा आॅनलाईन निकाल ३० मे रोजी दुपारी एक वाजता घोषित झाला. यंदा जिल्ह्याची टक्केवारी वाढली असून ८९.३४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ गतवर्षी जिल्ह्याची बारावीची टक्केवारी ८८.५४ तर २०१६ मध्ये ८४.९९ टक्के इतका लागला होता. निकालात ...
नांदेड ग्रामीण, भोकर तसेच देगलूर विभागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. महावितरणच्या देगलूर, ग्रामीण विभागासह भोकर विभागातील विविध ठिकाणी महावितरणचे मोठे नुकसान झाले. ...
धर्माबादपाठोपाठ जिल्ह्यातील हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यातील काही नागरिकांनी तेलंगणामध्ये समाविष्ट होण्याची मागणी केली आहे. तेलंगणातील विकासाची गती पाहता महाराष्ट्रातील तीन तालुक्यांतील नागरिकांनी तेलंगणात समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
शासनाच्या वतीने पहिल्यांदाच राबविलेल्या आॅनलाईन बदली पद्धतीने जिल्ह्यातील ४ हजार ५८ शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या आहेत़ यापैकी १५२ मुख्याध्यापक असून उर्दू शिक्षकांची संख्या ९९ आहे़ दरम्यान, आॅनलाईन पद्धतीने झालेल्या बदली प्रक्रियेचे बहुतां ...
पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सुखद धक्का देत कर्मचा-यांच्या बदल्या आता समन्वयाने करण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून त्यामुळे पोलीस कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ ...