मालेगाव व परिसर दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मालेगाव सर्कल नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची व इतर महत्त्वाची पदे दिली. परंतु पदाधिकाऱ्यांनी जनतेशी संपर्क ...
श्रीक्षेत्र माहूर शहर हे ऐतिहासिक शहर असल्याने शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी आजही राजे-महाराजे वतनदारांच्या नावे तर काही जमिनी कूळ, इनामी स्वरूपाच्या आहेत़ येथे राजे जसवंतसिंह कृष्णराजसिंह चौहान तसेच राजे हरनाथसिंह चौहान यांच्या नावाच्या स ...
तुप्पा परिसरातील जवाहरनगर येथे चोरट्यांकडून पोलिसांनी नऊ मोटारसायकल, एक जीप आणि एक सबमर्सिबल पंप जप्त केले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेने केली आहे. ...
एकीकडे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याचवेळी आता मान्सूनही लांबल्याने पाणीटंचाईचा प्रश्न जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात बैठका घेवून उपाययोजना करण्याची गरज असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी आता मुंबईत बै ...
जिल्ह्यात अवैध आणि ज्या घाटावर परवानगी दिली आहे तिथे नियमांचे उल्लंघन करुन वाळू उपसा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना कागदावरच दिसत असून वाळू घाटांची क्रॉस तपासणी करण्याचा निर्णय एप्रिल अखेर प्रशासनाने घेतला होता. ...
बिलोली : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकअंतर्गत बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर परीक्षेचे केंद्र असून ... ...
बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी वनविभागातर्फे वन्यप्राण्यांची गणना केली जाते. जंगल परिक्षेत्रातील ११ पाणवठ्यांवरून १७ व १८ मे रोजी रात्रभर वन्यप्राण्यांची गणना करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील यांनी दिली आहे. ...
नांदेड लोकसभा निवडणुकीत मुखेड-कंधार मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या ९ गटांपैकी ८ ठिकाणी भाजपाला आघाडी तर बेटमोगरा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसला आघाडी मिळाली. याबरोबरच मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना जिल्ह्यात सर्वाधिक ३५ ह ...