जिल्ह्यात शाळांना १७ जून रोजी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्याचवेळी या विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटपही करण्यात आले. ...
वारंवार नोटीस देवून गैरहजर राहणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याची कारवाई जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केली आहे. ...
माहूर तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगरी भागात तालुका मुख्यालयापासून ३२ कि.मी. अंतरावर असलेली दहेगाव येथील ज्ञानरचनावादी, प्रयोगशील जि. प. ची प्राथमिक शाळा एखाद्या खाजगी संस्थेच्या शाळेलाही लाजवणारी शाळा म्हणून तालुक्यात नावलौकिकास येत आहे. ...
सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविला जाणारा मोफत गणवेश थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रक्रियेमुळे पालकांसह विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरला होता. याबाबत नियोजन विभागाने गठीत केलेल्या छाननी समितीने शिफारशी केल्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभ ...
आजपासून शाळा गजबजणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना याहीवर्षी धोकादायक इमारतीतच शिक्षणाचे धडे गिरवावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, शाळा दुरुस्तीसाठी निधी प्राप्त होऊन तब्बल दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र पदाधिकाºयातील राजकारण आणि ढिम्म असलेले प्रशा ...
जिल्ह्यात जूनच्या मध्यातही पाणीटंचाईसह आता चाराटंचाईचेही तीव्र संकट निर्माण झाले आहे. यामुळे पशुधन जगवायचे कसे? असा प्रश्न बळीराजापुढे उभा राहिला आहे. ...
तापमानाचा पारा अद्यापही चाळीशीच्या पार असून रणरणत्या उन्हातच १७ जूनपासून जिल्ह्यातील शाळांना प्रारंभ होणार आहे. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. मृग नक्षत्र सुरू होवून आठ दिवस संपले तरीही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ...