स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी पदवी, पदव्युत्तर, पदविका व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ...
शहरातील महाराजा रणजितसिंहजी मार्केट भागात तीन दुकानावर गोळीबार केल्याची खळबळजन घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आणखी दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिली. ...
नांदेड : रविवारी सायंकाळी जुना मोंढा परिसरात सलग तीन दुकानांवर तब्बल सात गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबाराच्या या थरारनाट्यात एक पान टपरी चालक जखमी झाला असून अवघे नांदेड शहरच हादरून गेले आहे. शहरातील जुना मोंढा भागात ... ...
भाजप सरकार उद्योगपती धार्जिणे आहेत. त्यांना देशातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांविषयी कसलाही जिव्हाळा नाही. केंद्राच्या नव्या विधेयकामुळे देशातील वंचित घटक देशोधडीला लागेल, असा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला. ...
Hathras Gangrape, Rahul Gandhi Arrested, Ashok Chavhan News: संपूर्ण घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. ...
दोन भावातील मालमत्तेचा वाद विकोपाला गेल्याने मोठ्या भावाने पत्नी, दोन मुली व एका मुलासह सहस्त्रकुंड धबधब्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. यातील जणांचे शव मिळाले असून दोघांचा अजूनही शोध लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ...