लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रध्देचं सोनं! नांदेडच्या भक्ताने ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी केला एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण - Marathi News | Gold of devotion! A devotee from Nanded offered a one-kilogram gold crown at the feet of Dnyaneshwar Mauli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :श्रध्देचं सोनं! नांदेडच्या भक्ताने ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी केला एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण

संत भक्तीचे सोनेरी प्रतीक! नांदेडच्या उद्योजकाकडून आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊली मंदिरास १ किलो सोन्याचा मुकुट अर्पण ...

माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण - Marathi News | Nanded devotee offers one kilo gold crown to Alandi temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण

नांदेड येथील भारत रामीनवार यांनी अर्पण केला सुमारे १.०५ कोटींचा मुकुट; दीडशे क्विंटल भंडाऱ्याचेही आयोजन ...

हैदराबादचे भाविक गोदावरीत बोटीतून गेले अन् ऐन मध्यात पोहण्यास उतरले, ५ जणांना जलसमाधी - Marathi News | Devotees from Hyderabad went by boat in Godavari and went swimming in the middle of the basin, 5 people drowned | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हैदराबादचे भाविक गोदावरीत बोटीतून गेले अन् ऐन मध्यात पोहण्यास उतरले, ५ जणांना जलसमाधी

गोदापात्र धोकादायक असून, येथे पोहण्यास मनाई आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत अनेकजण पोहण्यासाठी नदीपात्रात उतरतात. ...

प्रवाशांसाठी महत्वाचे; नांदेड ते फिरोजपूर नवीन साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू होणार - Marathi News | Important for passengers: New weekly express to start from Nanded to Ferozepur | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रवाशांसाठी महत्वाचे; नांदेड ते फिरोजपूर नवीन साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू होणार

या रेल्वेचा नांदेड विभागातील रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे ...

जालन्यात अनुदान वाटपात ३५ कोटींचा घोटाळा उघड, आता संपूर्ण मराठवाड्यात होणार चौकशी - Marathi News | After the Rs 35 crore scam in Jalna, now there will be an inquiry into the distribution of grants in Marathwada. | Latest beed News at Lokmat.com

बीड :जालन्यात अनुदान वाटपात ३५ कोटींचा घोटाळा उघड, आता संपूर्ण मराठवाड्यात होणार चौकशी

विभागीय आयुक्तांनी काढला आदेश, आरडीसी असतील समन्वय अधिकारी ...

खळबळजनक! नांदेडच्या युवकाचा जालन्यात खून; तिसऱ्या दिवशी पटली मृताची ओळख - Marathi News | Sensational! Nanded youth murdered in Jalna; Identity of deceased confirmed on third day | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खळबळजनक! नांदेडच्या युवकाचा जालन्यात खून; तिसऱ्या दिवशी पटली मृताची ओळख

जालना शहरातील बसस्थानक परिसरात १० जून रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. ...

'वंदे भारत' आता नांदेडहून धावणार, वेळ बदलल्याने छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांची गोची - Marathi News | Vande Bharat Express will now run from Nanded, passengers of Chhatrapati Sambhajinagar will be inconvenienced due to the change in time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'वंदे भारत' आता नांदेडहून धावणार, वेळ बदलल्याने छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांची गोची

वंदे भारतचा वेग आहे, वेळ नाही; छत्रपती संभाजीनगरकरांचा आवाज कुणी ऐकतोय? ...

Nanded: मन सुन्न झालं! मुलाने जीवन संपवल्याच्या धक्क्यात वडिलांचा मृत्यू, आईला हार्टअटॅक - Marathi News | A mountain of trauma hits a single family in 48 hours in Sawargaon of Nanded district: Father dies in shock after young man ends his life, mother suffers heart attack | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: मन सुन्न झालं! मुलाने जीवन संपवल्याच्या धक्क्यात वडिलांचा मृत्यू, आईला हार्टअटॅक

एकुलत्या एक मुलाने घेतले टोकाचे पाऊल, हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचा मृत्यू; दुहेरी आघाताने हार्टअटॅक येऊन आई रुग्णालयात दाखल ...

वटवृक्ष पूजनासाठी जमलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला; माहूरमध्ये गोंधळाचे वातावरण - Marathi News | Bees attack women gathered for Banyan tree worship; chaos in Mahur | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वटवृक्ष पूजनासाठी जमलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला; माहूरमध्ये गोंधळाचे वातावरण

पूजन करताना लावलेल्या अगरबत्ती आणि धूपच्या धूराने झाडावरील मोहळ उठले ...