म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मागील तीन वर्षांपासून अनेक आंदोलनामध्ये सातत्याने मागण्या करूनही आरोग्य विभागातील अधिकारी दाद देत नसल्यामुळे आशा नेहमीपेक्षा जास्त आक्रमक झाल्या. ... ...
चाैकट... वर्षभरापासून जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली नाही. त्यातच तालुक्याबाहेरील कार्यकर्त्यांनी वेगळ्याच तालुक्याचा अध्यक्ष केल्याचेही एका कार्यकर्त्याने बैठकीत सांगितले. ... ...
नांदेड, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या खासदारांची रेल्वे प्रश्नावर दरवर्षी नांदेडात होणारी बैठक औरंगाबादमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या ... ...