हदगाव : तालुक्यातील नेवरी या गावात फलक लावल्याच्या कारणावरून दोन गटांत १५ मे च्या सायंकाळी तुंबळ हाणामारी झाली़ ...
नांदेड : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या महिनाभरानंतर शिगेला पोहोचलेली निकालाची उत्सुकता शुक्रवारी संपणार आहे़ ...
राजेश गंगमवार, बिलोली गोदावरी नदीवरील बाभळी बंधार्याचा ज्वलंत प्रश्न प्रदीर्घ काळानंतर निकाली निघाल्याने यावर्षी नदी परिसरातील तीन तालुके टँकरमुक्त झाले़ ...
बाºहाळी : येथील मंडळ अधिकारी तालुक्यालाच मुक्काम ठोकून कारभार पाहत आहेत़ तर तलाठ्याचा गावप्रवेश केव्हा होतो हेच कळत नसून फोन लावेल तेव्हा नॉट रिचेबल असतो़ ...
प्रदीपकुमार कांबळे, लोहा हुंडा घेणे आणि देणे कायद्याने गुन्हा आहे. तरीसुध्दा वराकडील मंडळी वधूपित्याकडून सर्रास हुंड्याची मागणी करीत आहेत. ...
हदगाव : शहरात पूर्वीच्या चोरीचा तपास अपूर्ण असतानाच भुरट्या चोरांनी शहरात धुमाकूळ घातला. ...
नांदेड : केळूस्कर गुरूजींनी बालवयातच डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांवर तथागताचे संस्कार घडविले़ ...
डॉ. बळीराम लाड, नांदेड :येथील श्रीगुरुगोविंदसिंघजी स्टेडियमवर मनपा व क्रीडा विभाग यांच्या वतीने आता आंतरराष्टÑीय दर्जाचे क्रिकेट मैदान होणार आहे. ...
भारत दाढेल, नांदेड महापालिकेच्या शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी मनपा शाळेत या शैक्षणिक वर्षापासून ई- लर्निंग शाळा सुरू होत आहे़ ...
भारत दाढेल, नांदेड पाश्चात्य देशातील सांस्कृतिक सभागृहाच्या धर्तीवर महापालिकेच्या वतीने नगीनाघाट येथे उभारलेल्या अॅम्पी थिअटरचे काम पूर्ण झाले ...