कॉंग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण, राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते गंगाधरराव कुटूंरकर यांच्यात झालेली ‘युती’ नायगाव मतदारसंघातून मतांची आघाडी कमी मिळण्यास अशोकरावांना फायद्याची ठरली. ...
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणार्या नांदेड दक्षिण मतदारसंघाने आपला तट अभेद्यच ठेवला़ ...
नांदेड : देश अन् राज्यात मोदीनाम जपाने वाहणार्या वार्याची दिशा किमान नांदेड लोकसभा मतदारसंघात बदलण्याचे काम नांदेड उत्तर अन् दक्षिण मतदारसंघात वेगाने झाले़ ...
रामेश्वर काकडे ल्ल नांदेड गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीने खरीप पिकांचे नुकसान झाल्यामुळे कापसाची उत्पादकता ६७५ किलोने तर सोयाबीनची २४७ किलोने घटली ...