शेतकर्यांना पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील मंडळनिहाय पाऊस मोजणीयंत्र दुरुस्त करण्याच्या सूचना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिल्या. ...
दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांना घरकुल देण्यासाठी शासनाने महत्त्वाकांक्षी योजना राबविली़ परंतु गत काही वर्षांपासून गरिबांना अद्याप घराचा मुहूर्त लागला नाही़ ...
नांदेड: स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी व्यापारी महासंघाच्या वतीने मंगळवारपासून शासनाच्या विरोधात आर्थिक असहकार आंदोलन करण्यात येणार आहे़ ...
भोकर : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे एका गुत्तेदाराकडून दुसर्या गुत्तेदाराला सर्रासपणे विकल्या जात असल्याने वरच्यावर मलई खाणार्यांची संख्या वाढली आहे़ ...