श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथे शेतात शेनखत मिळावे या हेतुने बसविण्यात आलेल्या ११० गायींपैकी २५ गायींना ज्वारीचे पिल खाल्ल्याने विषबाधा झाली़ ...
देगलूर : शहापूर येथे वैद्यकीय व्यवसाय करणार्या बोगस डॉक्टरला दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. केकान यांनी २८ मे रोजी सुनावली आहे. ...
रामेश्वर काकडे, नांदेड वाढत्या लोकसंख्येमुळे आता एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत आहे़ त्यात विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आल्यामुळे बहूभूधारक शेतकर्यांची संख्या घटत आहे़ ...
नांदेड : महानगरपालिकेकडून मोठा गाजावाजा करुन मोहिमा सुरु करण्यात येतात, परंतु मध्येच न समजण्यासारख्या कारणामुळे त्या बंदही पडतात़ आता पुन्हा एकदा मनपाला शहरातील ...
नांदेड : ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक गावात मुक्कामी राहत आहेत़ ...
किनवट : किनवट नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक तथा प्रभारी कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत दुधारे यांची बदली देगलूर येथे झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी ६ नगरसेवकांनी केली आहे़ ...
श्रीक्षेत्र माहूर : उकीरड्याला लागलेल्या आगीचे लोण घरापर्र्यंत पोहोचल्याने साहित्यासह, मोटारसायकल खाक झाली़ यात अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले़ ...