'डॉ. प्रकाश बाबा आमटे' द रिअल हीरो या चित्रपटामध्ये स्थानिक कलावंतांना संधी देण्यात आली. तसेच नांदेड येथील कलावंत कुणाल गजभारे यांनी मुख्य नक्षलवाद्याची भूमिका पार पाडली. ...
जिल्हा परिषदेतील खातेवाटपाचे 'गिफ्ट' हे दिवाळीनंतर नूतन सभापतींना मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम संपताच आता जिल्हा परिषदेतील नूतन सभापतींना २९ ऑक्टोबर रोजी खातेवाटप होणार आहे. ...
महापालिकेने दिवाळी सणानिमित्त २१ ते २६ ऑक्टोबर या दरम्यान दररोज पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या विष्णूपुरी प्रकल्पात मुबलक पाणी असल्यामुळे एकदिवसआड पाणी सोडण्यात येत आहे. ...
शरद वाघमारे, मालेगाव काँग्रेस सरकारनेच मराठा आरक्षण व लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला़ आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही केंद्राकडे पाठपुरावा केला व यापुढेही करु, ...
भोकर : पुढची पाऊले टाकताना सामाजिक समस्यांना वाचा फोडण्याचे काम मी करतोय़ आदिवासी कोळी समाजबांधवाच्या समस्यांसाठी मी सतत प्रयत्न केले़ आता याबाबत केंद्रातही आवाज उठवणार आहे़ ...
अमरिकसिंघ वासरीकर, नांदेड मातासाहिब देवाजींच्या तीन दिवसीय जन्मोत्सव कार्यक्रमाचा समारोप ७ आॅक्टोबर रोजी होणार असून दुपारी दोन वाजता मातासाहिब गुरुद्वारा ते सचखंड नगरकीर्तन काढण्यात येणार आहे. ...