शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

आई, मुलगा, दोन चुलत्यांना एकाच चितेवर भडाग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:10 AM

कार व कंटेनर ट्रकच्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जखमी झाल्याची घटना १७ मार्च रोजी सकाळी ६ वाजता घडली.

मुखेड : कार व कंटेनर ट्रकच्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जखमी झाल्याची घटना १७ मार्च रोजी सकाळी ६ वाजता घडली. यातील मयत आई, मुलगा, दोन चुलत्यांना एकाच चितेवर १० वर्षांच्या केदार नागनाथ चमकुरे याने भडाग्नी दिला. उपस्थितांना यावेळी अश्रू आवरता आले नाही.मुखेड तालुक्यातील सावरगाव पी. येथील रहिवासी एकाच कुटुंबातील आठ जण आपल्या गावची यात्रा संपवून गुजरात राज्यातील उमरगाव (जि. वलसाड) येथे जात असताना ही घटना घडली.या अपघातात नागनाथ चमकुरे (वय ४० चुलतभाऊ), योगेश खुशालराव चमकुरे (वय २८ भाऊ), अनुजा शंकर चमकुरे (वय २६ पत्नी), अनिकेत शंकर चमकुरे (वय १० मुलगा) यांचा जागेवरच मृत्यू झाला. शंकर खुशालराव चमकुरे (वय ३५), खुशाल माधवराव चमकुरे (वय ६० वडील) सुशीलाबाई खुशालराव चमकुरे (वय ५५ आई), आरोही शंकर चमकुरे (वय ८ मुलगी) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेत मयतांचे जामखेड येथील शासकीय रुग्णालयात विच्छेदन करुन १८ मार्च रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गावात आणण्यात आले. चारही शव घरी येताच अख्खा गाव पाहण्यासाठी उभा होता.

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघातDeathमृत्यू