शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Municipal Election 2026 Voting Live Updates: मतदान उत्साहात सुरू; पण अनेक ठिकाणी EVM बंद, गोंधळाची स्थिती
2
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा अधिकार; कुणाला मतदान करायला हवं? हेही सांगितलं
3
अबू धाबीमध्ये भारताच्या सरकारी तेल कंपन्यांना सापडला खजिना; 'इंडियन ऑईल', 'बीपीसीएल'ला सापडले तेलाचे नवीन साठे
4
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
5
मस्क यांच्यावर डॉलर्सचा पाऊस, एकाच दिवसात संपत्तीत ४२.२ अब्ज डॉलर्सची वाढ
6
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
7
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
8
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
9
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
10
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
11
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
12
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
13
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
14
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
15
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
16
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
17
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
18
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
19
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
20
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 19:37 IST

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल!

नांदेड: नांदेड शहरात छेड काढल्याचा आरोप करीत मनपाच्या रुग्णालयात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाइकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे; परंतु याबाबत अधिकृतपणे पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कौठा भागात असलेल्या महापालिकेच्या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी ही घटना घडली. वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाप्रसाद कुंटूरकर हे रुग्णालयातील आपल्या कार्यालयात बसले होते. यावेळीकाही महिला आणि पुरुष त्या ठिकाणी आले. 

यावेळी महिलेने छेड काढल्याचा आरोप करीत कुंटूरकर यांना धारेवर धरले. त्यातून कुंटूरकर आणि महिलेमध्ये शाब्दिक वादही झाला. त्याच वेळी त्या ठिकाणी असलेल्या महिलेच्या नातेवाइकांनी कुंटूरकर यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ तयार करण्यात आला होता. आता तोच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded: Medical Officer Assaulted Over Molestation Allegations; Video Viral

Web Summary : A medical officer in Nanded was allegedly assaulted by relatives after being accused of molestation. A video of the incident has gone viral. Police complaint not filed.
टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग