शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

बोथी येथे गोठ्यास आग लागून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:34 AM

उमरी : बोथी येथे शेतकऱ्याच्या गोठ्यास आग लागून वैरण शेती अवजारे यासह लाखोंचा ऐवज जळून खाक झाला असून यात ...

उमरी : बोथी येथे शेतकऱ्याच्या गोठ्यास आग लागून वैरण शेती अवजारे यासह लाखोंचा ऐवज जळून खाक झाला असून यात एक वासरूही ठार झाल्याची घटना घडली.१५ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गावाला लागून असलेल्या गोठ्यास आग लागली. थोड्याच वेळात या आगीने रौद्ररूप धारण केले. या भीषण आगीत सोमनाथ बासरे, दिगांबर बासरे यांच्या गोठयातील जनावरांचा कडबा, गवत आणि शेतीची संपूर्ण अवजारे जळून खाक झाली. या आगीत एक वासरू होरपळून जागीच मृत्यू पावले. उमरी तालुक्यात अगोदरच दुष्काळाने शेतकºयांना हैराण करून सोडले आहे. हा भाग उंच माळरानावर असून या भागात जनावरांच्या चारा, गवताची टंचाई आहे. अशा वेळी या शेतकºयाचा संपूर्ण चारा जळून गेल्यामुळे जनावरांचे पालन पोषण कसे करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनातर्फे आग पीडित शेतकºयास त्वरित चारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nandedनांदेडfireआग