शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

देगलूर तालुक्यात चहाच्या कारणावरुन जबर मारहाण, मुलगी दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:36 AM

चहा न दिल्याच्या कारणावरुन ११ वर्षीय मुलीला जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शहापूर ता. देगलूर येथे मंगळवारी घडली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कदेगलूर : चहा न दिल्याच्या कारणावरुन ११ वर्षीय मुलीला जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शहापूर ता. देगलूर येथे मंगळवारी घडली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला.यात गंगाबाई व्यंकन्ना जाधव(वय ८०) ही वृद्धाही जखमी झाली. जखमी वृद्धा व आरोपी यांच्यात नातू- आजीचे नाते आहे तर मृत काजल बाबू गाडगे (वय ११) ही पुतणी आहे. मंगळवारी आरोपी सुरेश बालाजी गाडगे याने उपरोक्त कारणावरुन आजी गंगाबाई हिला घरातील मुसळाने मारहाण केली. तसेच पुतणी काजललाही जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर काजलला देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. उपचारादरम्यान तिचा बुधवारी मृत्यू झाला.पोलिसांनी गंगाबाई जाधव यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. पोलिस उपनिरीक्षक मराडे, जमादार तोरणे, पोकाँ सुपारे, गायकवाड यांनी आरोपीस अटक करुन न्यायालयात उभे केले. न्यायालयाने त्याला ५ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाWomenमहिला