शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

निकृष्ट बांधकाम आढळ्यास जबाबदारी अभियंत्याची; नांदेड जिल्हा परिषदेत ठराव मंजूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 2:16 PM

बांधकाम झाल्यानंतर त्यात निकृष्टपणा आढळल्यास त्याची जबाबदारी संबंधित अभियंत्यावर निश्चित करण्याचा ठराव सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला़ या ठरावामुळे आता जिल्हा परिषदेअंतर्गतची बांधकामे करताना अभियंत्याबरोबरच संबंधित गुत्तेदारालाही अधिकची काळजी घ्यावी लागणार आहे.

नांदेड : बांधकाम झाल्यानंतर त्यात निकृष्टपणा आढळल्यास त्याची जबाबदारी संबंधित अभियंत्यावर निश्चित करण्याचा ठराव सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला़ या ठरावामुळे आता जिल्हा परिषदेअंतर्गतची बांधकामे करताना अभियंत्याबरोबरच संबंधित गुत्तेदारालाही अधिकची काळजी घ्यावी लागणार आहे.

सोमवारी उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती समाधान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली़ या बैठकीत विविध बांधकामांचा आढावा घेण्यात आला़ अनेक ठिकाणी अंगणवाडी इमारत, आरोग्य केंद्र याबरोबरच शाळा, खोल्यांची बांधकामे सुरु आहेत़ यातील काही बांधकामाच्या ठिकाणी इमारतीच्या स्लॅबला उतार न काढल्याने  स्लॅबवर पावसाचे पाणी साचते़ पर्यायाने याचा फटका इमारतीला बसतो़ याप्रकरणी संबंधितांना सदस्यांनी धारेवर धरले़ इमारतीवर स्लॅब टाकताना अभियंत्यांनी तेथे उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अशाप्रकारचा निष्काळजीपणा केल्यामुळे होणार्‍या आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण, असा सवालही सदस्यांनी  बैठकीत  उपस्थित केला. शेवटी सद्य:स्थितीत सुरु असलेल्या कामांबाबत अशाप्रकारची दिरंगाई सुरु राहिल्यास कामाच्या निकृष्टतेबाबत संबंधित अभियंत्याला जबाबदार धरले जाईल, असा ठराव पुढे आला़ या ठरावाला मान्यता देण्यात आली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदNandedनांदेड