शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Deglaur by-election: देगलूर पोटनिवडणूक: काँग्रेसने दिली जितेश अंतापूरकरांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 11:06 PM

Deglaur by-election: पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्यात आला होता. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढली होती. तरी देखील भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला होता.

कोरोनामुळे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या देगलूर मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 30 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार आहे. भाजपाने मोठी खेळी केली असून शिवसेनेचे माजी आमदार आणि गेल्या वेळचे पराभूत उमेदवार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने नुकतीच जितेश अंतापूरकरांची उमेदवारी जाहीर केली आहे. (Congress gave ticket to Jitesh Antapurkar for Deglaur by-election )

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्यात आला होता. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढली होती. तरी देखील भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला होता. विद्यमान आमदार, खासदाराचे निधन झाले तर त्याच्या पत्नीला, मुलाला किंवा मुलीला उमेदवारी देण्यात येते. विरोधी पक्ष आणि मतदारांची देखील सहानुभूमी मिळविण्याचा तो एक प्रघात असतो. परंतू पंढरपूरमध्ये भाजपाने उमेदवारी देऊन विजय खेचून आणला होता. तसाच दगाफटका या पोटनिवडणुकीत होणार की काय असा प्रश्न राजकीय धुरिणांना पडला आहे. 

 

सुभाष साबणे यांची बंडखोरीभाजपने शिवसेनेला मोठा धक्का देत सेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नरसी नायगावमध्ये दाखल झाले होते. देवेंद्र फडणवीस आणि सुभाष साबणे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.  

टॅग्स :deglur-acदेगलूरElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा