शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

coronavirus नांदेड @ ४२३; आणखी सात बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 6:18 PM

जिल्ह्यातील ३१० जणांनी कोरोनावर मात केली

ठळक मुद्देसध्या ९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नांदेड : कोरोना स्वॅब नमुन्यांचे ९० तपासणी अहवाल शनिवारी सायंकाळी प्राप्त झाले. यातील ६८ अहवाल  निगेटिव्ह आले तर ७ पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४२३ एवढी झाली आहे. 

शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये शहरातील गणेशनगर येथील ६३ वर्षीय महिला, देगलूर येथील ५७ वर्षीय पुरुष, आंबेडकरनगर, अशोकनगर येथील प्रत्येकी एक, अनुक्रमे ५० आणि ५४ वर्षीय पुरुष तर विष्णूपुरी येथील ३१ वर्षीय महिला बाधित असल्याचे आढळून आले. याबरोबरच मुखेड तालुक्यातील दापका येथेही कोरोनाने शिरकाव केला आहे. तेथे ३२ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळला तर लातूर जिल्ह्यातील आंधोरी येथील एका ४९ वर्षीय पुरुषालाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. 

सध्या जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये ९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३१० जणांनी कोरोनावर मात केली असून १८ जणांचा  या पूर्वीच उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड