शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

बाईक-सायकलच्या धडकेनंतर दोन गट भिडले; मध्यस्थाच्या डोक्यात बसला कुऱ्हाडीचा घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 2:13 PM

सायकलवरून घराकडे येताना बाईकवरील दोघांनी शेतकऱ्यास धडक दिली

ठळक मुद्दे भांडण सोडवायला गेलेल्या मध्यस्थाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीचा घाव

नांदेड: लोहा तालुक्यातील शिवणी जामगा गावात दोन गटात हाणामारी झालीय. या हाणामारीत संदीप दुधमल हा गंभीर जखमी झालाय. या हाणामारीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. या घटनेमुळे शिवणी जामगा शिवारात प्रचंड तणाव असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय.

शिवनी येथील संदीप दुधमल शेतावरुन साइकलवरुन  घरी येत होते. दरम्यान, रस्त्यात बसवेश्वर बोंमनाळे व प्रल्हाद जामगे हे दोघे मोटारसायकलवरून घरी येताना संदीप दुधमालच्या सायकलला धडक मारली. त्या नंतर संदीपने त्यांच्याशी वाद घातला. यावेळी दोघांनी जातीय शिवीगाळ करून संदीपला मारहाण केली. एवढ्यावर न थांबता प्रल्हाद आणि विश्वनाथ जामगे , यादोजी जामगे , आप्पाराव जामगे , काशिनाथ जामगे , ज्ञानोबा जामगे दशरथ जामगे , सुदाम जामगे यांनी संदीप दुधमलच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडील,चुलता-चुलती, भाऊ-बहीण यांना घरात घुसून  मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना हे भांडण सोडवायला गेलेल्या गणेश एडके यांना डोक्यामध्ये कुऱ्हाडीचा घाव घालून खाली पाडण्यात आले. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर गावात तणाव पसरला आहे. पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड