शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

भोकर निवडणूक निकाल: पुन्हा अशोक अशोक चव्हाणांचा झंझावात की  इतिहास रचणार गोरठेकर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 09:38 IST

Summary: Bhokar Vidhan Sabha Election Results 2019 : Ashok Chavhan vs Bapusaheb Gorathekar भोकर मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष

महाराष्ट्राला मुख्यमंत्री देणारा आणि काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून भोकर मतदारसंघाची जुनी ओळख आहे. प्रारंभी १९६२, १९६७, १९७२, १९७८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव चव्हाण यांनी विजय मिळवित सतत २० वर्षे नेतृत्व केले होते. त्यानंतर सातत्याने हा मतदार संघ चव्हाण कुटुंबियांच्या पाठीशी राहिला आहे़ २०१४ मध्ये अमिता चव्हाण यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले होते़ त्यानंतर यावेळी खुद्द अशोकराव चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून भाजपात आलेले बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी देवून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे़ 

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून भोकर मतदारसंघात तिसऱ्या फेरीनंतर अशोक चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना १०००० मतं मिळाली असून बापूसाहेब गोरठेकर यांच्या पारड्यात ३५०० मतं पडली आहेत.

भोकर मतदारसंघात १९७८ मध्ये चव्हाण आणि गोरठेकर आमनेसामने आले होते. फरक एवढाच की, आता त्यांच्या वारसांमध्ये लढत होत आहे. तर वंचितही येथे रिंगणात आहे़ या मतदार संघावर आतापर्यंत काँग्रेसचेच वर्चस्व राहिले असून चव्हाण कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ म्हणूनही भोकरची ओळख आहे़ वंचित बहुजन आघाडीने नामदेव आयलवाड तर बसपाने रत्नाकर तारु यांना उमेदवारी दिली आहे़ 

असे होते २०१४ चे चित्र : अमिता चव्हाण (काँग्रेस-विजयी)  माधवराव किन्हाळकर   (भाजप-पराभूत)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019bhokar-acभोकरAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा