शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अर्धापूरात हायवेवर प्रशासनाचा 'बुलडोझर पॅटर्न'; नामांकित धाबे, हॉटेल्सचे अतिक्रमण जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 19:08 IST

अर्धापूरमध्ये रस्ता गिळणाऱ्या भूमाफियांना चाप, पोलीस अधीक्षकांच्या अहवालानंतर मोठी कारवाई

अर्धापूर (जि. नांदेड): नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभड येथे झालेल्या भीषण अपघातात तिघांचा बळी गेल्यानंतर, सुस्त प्रशासनाला अखेर जाग आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानंतर, अर्धापूर हद्दीतील महामार्गावरील अतिक्रमणांवर मंगळवारी प्रशासनाचा 'बुलडोझर' चालला. या धडक मोहिमेत अनेक नामांकित धाबे, हॉटेल्स आणि अनधिकृत पक्की बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

सरकारी जागा भाड्याने देण्याचा 'प्रताप' उघडया मोहिमेदरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्गाची सरकारी जागा काही स्थानिक 'मालकांनी' चक्क खासगी लोकांना भाडेतत्त्वावर दिली होती. या अवैध धंद्याला प्रशासनाने आता कायमचा चाप लावला आहे. अर्धापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी सादर केलेल्या वाढत्या अपघातांच्या सविस्तर अहवालाची दखल घेत ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी 'अंबाई धाबा' या नामांकित हॉटेलचे अतिक्रमण पाडताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

केवळ मलमपट्टी की कायमस्वरूपी तोडगा?प्रशासनाने रस्ता मोकळा केला असला, तरी स्थानिक जनतेत अजूनही साशंकता आहे. दाभड फाट्यावर कायमस्वरूपी अंडरपास (भुयारी मार्ग) नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून हायवे ओलांडावा लागतो. जोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तांत्रिक त्रुटी दूर करत नाही आणि वेग मर्यादेचे फलक लावत नाही, तोपर्यंत हा पट्टा 'डेथ ट्रॅप'च राहील, अशी भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने आता दाखवलेला कणखरपणा सातत्याने टिकवून ठेवणे, हेच खरे आव्हान आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ardhapur: Administration's Bulldozer Action on Highway, Encroachments Demolished After Fatal Accident

Web Summary : Following a fatal accident, authorities in Ardhapur demolished illegal structures, including restaurants, along the Nanded-Nagpur highway. Officials uncovered a scam involving the renting of government land. Residents still fear the highway's danger due to the lack of an underpass and speed limit signs, calling for a permanent solution.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातNandedनांदेड