शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

नांदेड जिल्ह्यात तीन वर्षात झाले ३८ आंतरजातीय विवाह; १९ लाखांचे अनुदान वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 4:23 PM

मागील तीन वर्षांत केवळ ३८ जोडप्यांचे प्रस्ताव मंजूर होवून त्यांना मार्च २०२० मध्ये अनुदान वाटप करण्यात आले. 

ठळक मुद्देयावर्षी आले १४ प्रस्ताव

नांदेड : आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन म्हणून राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेला विलंबाने मिळत असलेल्या अनुदानामुळे खीळ बसली आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले अनुदान जिल्हा परिषदेच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झाले असून तब्बल १९ लाख रूपयांचे वाटप ३८ जोडप्यांना करण्यात आले.

सामाजिक समतेचा संदेश, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास आर्थिक सहाय म्हणून समाजकल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी म्हणावे तसे प्रस्ताव प्राप्त होत नसल्याचे समोर आले आहे. मागील तीन वर्षांत केवळ ३८ जोडप्यांचे प्रस्ताव मंजूर होवून त्यांना मार्च २०२० मध्ये अनुदान वाटप करण्यात आले. 

आर्थिक सहाय्य मिळत नसल्याने योजनेला खीळ२०१७, २०१८ व २०१९ या वर्षांतील प्रस्ताव अनुदानापासून वंचित होते. दोन वर्षे या योजनेसाठी असलेला निधी प्राप्त होत नव्हता. मात्र, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने पाठपुरावा केल्यानंतर २०२० मध्ये मागील तीन वर्षांच्या रखडलेल्या प्रस्तावांचे १९ लाख अनुदान प्राप्त  झाले. 

याेजनेचा लाभ कोणाला?योजनेत अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती सवर्ण धर्मातील असेल तर त्या विवाहास आंतरजातीय विवाह म्हणून संबोधण्यात येते. अनुसूचित जाती, जमाती यापैकी एका व्यक्तीने सवर्ण धर्मातील व्यक्तीशी विवाह केला तर ते अनुदानास पात्र ठरतात. या योजनेअंतर्गत ५० हजारांचे आर्थिक सहाय देण्यात येते.

टॅग्स :marriageलग्नNandedनांदेडfundsनिधी