लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

मुलगी पसंत, सोयरीक ठरणार होती...पण आदल्या दिवशी दुहेरी अपघातात तरुणाचा मृत्यू! - Marathi News | The girl liked him... it was going to be fix marriage... but the young man died on the spot in a double accident! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुलगी पसंत, सोयरीक ठरणार होती...पण आदल्या दिवशी दुहेरी अपघातात तरुणाचा मृत्यू!

पहिल्या अपघातात डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे गंभीर दुखापत टळली, परंतु काही क्षणात दुसरे एक भरधाव वाहन त्यांच्या अंगावरून गेले. ...

बार्टीच्या नांदेड जिल्हा प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | BARTI's Nanded District Project Officer Sujata Pohare arrested by ACB while taking 15 rupees bribe | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बार्टीच्या नांदेड जिल्हा प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे एसीबीच्या जाळ्यात

जात पडताळणी करून देते सांगत घेतले १५ हजार रुपये ...

अनैतिक संबंधाचा रक्तरंजित शेवट; शेतकऱ्याचा शेतातच आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह - Marathi News | Bloody end to immoral relationship; Farmer's body found in a pool of blood in the field | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अनैतिक संबंधाचा रक्तरंजित शेवट; शेतकऱ्याचा शेतातच आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

अनैतिक संबंधातून खून झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ...

बोगस पीक विमा घोटाळ्याचे परळी कनेक्शन; ४० पैकी ९ सुविधा केंद्र चालक परळीचे - Marathi News | Parli connection of bogus crop insurance scam; 9 out of 40 facility center operators are from Parli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बोगस पीक विमा घोटाळ्याचे परळी कनेक्शन; ४० पैकी ९ सुविधा केंद्र चालक परळीचे

व्याप्ती वाढणार, काही महाभागांनी चक्क उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावाने जिल्ह्यात पीक विमा भरला ...

यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे - Marathi News | Crop insurance in Nanded in the name of UP farmers; 40 facility center operators booked; 9 of them are from Parli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे

९ सुविधा केंद्रचालक हे बीड जिल्ह्यातील परळीचे आहेत, तर काही महाभागांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावाने जिल्ह्यात पीक विमा भरला आहे. ...

गोदावरी नदीवरील बाभळी बंधाराचे १४ दरवाजे उघडले; १०.०५ द.ल.घ.मी. पाणी गेले तेलंगणात - Marathi News | As per the Supreme Court verdict, 14 gates of Babhali Dam were opened; 10.05 L.L.H. M. Water flowed into Telangana | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदावरी नदीवरील बाभळी बंधाराचे १४ दरवाजे उघडले; १०.०५ द.ल.घ.मी. पाणी गेले तेलंगणात

बंधाऱ्यात उरला ०.७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा; २९ ऑक्टोबरपर्यंत दरवाजे राहणार उघडे ...

नांदेडात साडेचार हजार शेतकऱ्यांच्या नावाने भरला बोगस पीकविमा; ४० सेतू केंद्रचालकांवर गुन्हा - Marathi News | Fake crop insurance was paid in the name of 4,500 farmers in Nanded; 40 Setu center operators charged | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात साडेचार हजार शेतकऱ्यांच्या नावाने भरला बोगस पीकविमा; ४० सेतू केंद्रचालकांवर गुन्हा

बीड, परभणी, पुणे, लातूर, जालना व उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची नावे बोगस पद्धतीने घुसविण्यात आली. ...

आदिवासीबहुल गावात चक्क ओबीसीला सरपंच आरक्षण; एकही ओबीसी नाही, उमेदवारी कोणाला? - Marathi News | Sarpanch reservation for OBCs in tribal-dominated villages; There is not a single OBC, who is the candidate? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आदिवासीबहुल गावात चक्क ओबीसीला सरपंच आरक्षण; एकही ओबीसी नाही, उमेदवारी कोणाला?

हिमायतनगर तालुक्यातील दोन गावांतील प्रकार, अन्यायकारक आरक्षण बदलण्याची मागणी ...

बालाजीच्या भाविकांची सोय; नांदेडहून तिरुपतीसाठी ४ जुलैपासून दोन विशेष रेल्वे - Marathi News | Facilities for Balaji devotees; Two special trains from Nanded to Tirupati from July 4 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बालाजीच्या भाविकांची सोय; नांदेडहून तिरुपतीसाठी ४ जुलैपासून दोन विशेष रेल्वे

या विशेष गाड्यांमध्ये एसी प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी व तृतीय श्रेणीसह स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. ...