शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीच्या तरुणांनी युवतीला पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST

नागपूर : भिवंडीच्या दोन तरुणांनी शांतीनगरातील एका १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले. सोमवारी रात्री याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा ...

नागपूर : भिवंडीच्या दोन तरुणांनी शांतीनगरातील एका १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले. सोमवारी रात्री याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.

आसिफ अन्सारी आणि मस्तान अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे मूळचे भिवंडी, मुंबईचे रहिवासी आहेत. दोन वर्षापासून ते नागपुरात शिवशक्ती नगरात राहत होते. प्लम्बिंगचे काम करणाऱ्या आसिफ आणि मस्तानची रूम जेथे होती तेथे बेपत्ता मुलीचे नातेवाईक राहायचे. त्यामुळे तिचे तेथे जाणे-येणे होते. यातून आरोपींची तिच्यासोबत ओळख झाली. या पार्श्वभूमीवर, बाजारात जातो, असे सांगून सोमवारी दुपारी २ च्या सुमारास पीडित मुलगी घराबाहेर पडली. आरोपी आसिफ आणि मस्तान तिला भेटले. ५ वाजेपर्यंत ते इकडे तिकडे फिरत होते. त्यानंतर तवेरा गाडीतून ते नागपुरातून निघून गेले. रात्र झाली तरी मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी शोधाशोध केली. रात्री १० वाजता ते यशोधरानगर पोलिस ठाण्यात पोहोचले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुस्ताक शेख यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपींच्या रूमची तपासणी केली. यावेळी मिळालेल्या माहितीतून ते भिवंडीकडे पळून गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी बांधला. पोलिसांचे एक पथक आरोपींना शोधण्यासाठी लवकरच भिवंडीकडे रवाना होणार आहे.

---