वूलन खरेदीची गर्दी : नागपुरात डिसेंबर संपत आला असताना थंडीचा कहर वाढला असून, दिवसभर व रात्रीही गारठा वाढला आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी नानाविध उपाय सुरू असून, शहरातील वूलन मार्केटही रोज अशाप्रकारे हाऊसफुल्ल दिसून येत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}