शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

विदर्भात नागपूर सर्वात ‘थंड’ : पारा @ ५.४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 11:09 PM

नववर्षाच्या पहिली दिवशी उन्हामुळे लोकांना थंडीपासून थोडासा दिलासा मिळाला. पण रात्री थंडीचा प्रकोप सुरूच आहे. मंगळवारी किमान तापमान ५.४ डिग्री सेल्सिअस होते. ते सामान्यांपेक्षा ८ डिग्रीपेक्षा कमी असल्यामुळे लोकांना थंडीचा प्रभाव जाणवत आहे. तसेच संपूर्ण विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड राहिले. नागपूरसह विदर्भातील अन्य जिल्ह्यातही तापमान वाढत आहे.

ठळक मुद्देउत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची गती कमी : थंडीपासून मिळणार दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नववर्षाच्या पहिली दिवशी उन्हामुळे लोकांना थंडीपासून थोडासा दिलासा मिळाला. पण रात्री थंडीचा प्रकोप सुरूच आहे. मंगळवारी किमान तापमान ५.४ डिग्री सेल्सिअस होते. ते सामान्यांपेक्षा ८ डिग्रीपेक्षा कमी असल्यामुळे लोकांना थंडीचा प्रभाव जाणवत आहे. तसेच संपूर्ण विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड राहिले. नागपूरसह विदर्भातील अन्य जिल्ह्यातही तापमान वाढत आहे.हवामान खात्यानुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची गती कमी झाल्यामुळे दिवसा थंडीपासून दिलासा मिळाला आहे. पण वातावरण शुष्क असल्यामुळे रात्री तापमान सामान्यापेक्षा कमी आहे. किमान तापमान सामान्य स्तरावर येणार नाही, तोपर्यंत लोकांना थंडीपासून दिलासा मिळणार नाही. पुढील दोन दिवसांत रात्रीच्या तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.आकाश नीरभ्र असल्यामुळे नागपुरात सकाळी ऊन्ह होते. गेल्या २४ तासात तापमानात २.७ डिग्री वाढ झाल्यामुळे कमाल तापमानात ३० डिग्री सेल्सिअसची नोंद झाली. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात पाचपटीपेक्षा जास्त अंतर असल्यामुळे लोकांना थंडीचा तडाखा बसत आहे. सूर्यास्तानंतर शहरात थंडीचा तडाखा जास्त प्रमाणात आहे.विदर्भात पुन्हा एकदा बुलडाणा येथे किमान तापमान १०.८ आणि वर्धा येथे १० डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर ब्रह्मपुरी ६.६, गोंदिया ६.७, चंद्रपूर ६.८, अकोला-गडचिरोली ७.२, वाशीम ९.२, यवतमाळ ९.४ आणि अमरावती येथे ९.६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर