शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

मोवाड शहरात लसीकरण मंदावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST

मोवाड : मोवाड शहरात कोरोना संक्रमणाचा ग्राफ वाढतोय. नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र व नगरपालिका प्रशासनतर्फे ...

मोवाड : मोवाड शहरात कोरोना संक्रमणाचा ग्राफ वाढतोय. नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र व नगरपालिका प्रशासनतर्फे वारंवार करण्यात येत आहे. मोवाड येथे ४५ वर्षांवरील २६०० नागरिक आहेत. सोमवारपर्यंत १७२८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संजय सोळंके यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लसीकरण हाच पर्याय आहे. त्यासाठी ४५ वर्षांवरील नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन सोळंके यांनी केले. सध्या मोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरू आहे. लसीकरणाबाबत नागरिकांनी कोणतेही गैरसमज बाळगू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सोमवारी मोवाड शहरात पाच रुग्णांची भर झाली. सध्या शहरात ३३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मोवाड येथील कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट ९० टक्के इतका आहे. त्यामुळे मोवाड शहर कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी लसीकरणासह प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.