शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याचा वापर न्याय देण्यासाठी करावा

By admin | Updated: April 13, 2016 03:14 IST

अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजाविताना आणि कायद्याची अंमलबजावणी करताना व्यक्तीस योग्य न्याय मिळेल,

एस. राजेंद्रबाबू : ‘एनएडीटी’मध्ये प्रशिक्षणार्थींना पदव्युतर पदविका प्रदाननागपूर : अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजाविताना आणि कायद्याची अंमलबजावणी करताना व्यक्तीस योग्य न्याय मिळेल, या दिशेने कार्यरत राहावे, असे आवाहन भारताचे पूर्व सरन्यायाधीश डॉ. एस. राजेंद्रबाबू यांनी नागपूर येथे केले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर येथे प्रशिक्षणावधी पूर्ण करणाऱ्या भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) ६८ व्या तुकडीच्या अधिकाऱ्यांना बंगलोर येथील नॅशनल लॉ स्कूल आॅफ इंडिया युनिव्हर्सिटी (एनएलएसआययू) यांच्यातर्फे ‘बिझनेस लॉ’ या विषयामध्ये पदव्युतर पदविका प्रदान करण्याच्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या समारंभात ‘एनएलएसआययू’चे कुलगुरू व्यंकटराव आणि राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या महासंचालिका गुंजन मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते.माहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे माहितीचा भडिमार होत असताना, माहितीचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडावे, असा हितोपदेश याप्रसंगी डॉ. एस. राजेंद्रबाबू यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना दिला.व्यंकटराव म्हणाले, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी व एनएलएसआययू या संस्थेचे परस्पर व लाभदायक संघटन निश्चित फलदायी ठरणार आहे. या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी म्हणून भविष्यातील आयकर अधिकारी विद्यापीठास भूषणावह ठरतील.गुंजन मिश्रा म्हणाल्या, ही पदविका अधिकाऱ्यांना भविष्यातील कारकीर्दीत कायद्यासंबंधी कार्यवाही करताना खूप उपयुक्त ठरणार आहे.(प्रतिनिधी)