शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

ट्रॅव्हल्स बसमध्ये सापडला दोन महिन्याचा बाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:02 PM

ट्रॅव्हल्स बसने प्रवास करीत असलेली एक महिला आपल्या दोन महिन्याच्या बाळाला बसमध्ये सोडून फरार झाली.

ठळक मुद्देअज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रॅव्हल्स बसने प्रवास करीत असलेली एक महिला आपल्या दोन महिन्याच्या बाळाला बसमध्ये सोडून फरार झाली.खासगी ट्रॅव्हल्स बस चालक याकुब शेख हा नाशिक येथून प्रवासी घेऊन नागपुरात आला होता. सर्व प्रवासी उतरल्यानंतर सकाळी ९ वाजता चालक कंडक्टरसोबत बसची सफाई करू लागला. त्यावेळी सीट क्रमांक २३ वर बाळाच्या रडण्याचा आवाज आला. जवळ जाऊन पाहिले असता दोन महिन्याचा बाळ होते. त्या सीटवर मधू नवाची महिला बसली होती. महिला बाळाला सोडून फरार झाली. याकूबने जरीपटका पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर