शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने युवकास चिरडले

By admin | Updated: February 19, 2016 01:28 IST

येथून जवळच असलेल्या विठ्ठलवाडा गावानजीक भरधाव ट्रकने एका सायकलस्वारास चिरडले. या दुर्घटनेत युवकाचा

गोंडपिपरी : येथून जवळच असलेल्या विठ्ठलवाडा गावानजीक भरधाव ट्रकने एका सायकलस्वारास चिरडले. या दुर्घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री ही घटना घडली.शंकर गोविंदा झोडे (२५) असे मृताचे नाव असुन तो विठ्ठलवाडा येथील रहिवासी आहे. घटनेनंतर नागरिकांनी रास्तारोको आंदोलन सुरू करून अहेरी-चंद्रपूर मार्ग रोखला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृत शंकर झोडे हा गोंडपिपरी येथील एका झेरॉक्स सेंटरमध्ये नोकरी करित होता. बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास काम आटोपून तो आपल्या मोटरसायकलने विठ्ठलवाडाकडे जात असताना गावालगतच्या एका वळणावर विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्याला जबर धडक दिली. यात तो ट्रकखाली चिरडला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. संतप्त गावकऱ्यांनी लगेच चंद्रपूर - अहेरी मार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू केले. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रभाकर टिक्कस हे दंगा नियंत्रण पथकासह घटनास्थळावर पोहोचले. गावकऱ्यांनी तब्बल दीड ते दोन तास वाहतूक रोखून धरली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी ट्रक चालक व मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर गावकरी शांत झाले. (तालुका प्रतिनिधी)