शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

महामेट्रोच्या कार्यालयांमध्ये आजपासून १५ टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 1:28 AM

महामेट्रोच्या नागपुरातील सात कार्यालयांमध्ये बुधवार, १५ जुलैपासून १५ टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देमनपाच्या आदेशानुसार अंमलबजावणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या नागपुरातील सात कार्यालयांमध्ये बुधवार, १५ जुलैपासून १५ टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.नागपुरातील सर्व खासगी आणि शासकीय कार्यालयांमध्ये १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थित ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी काढले आहेत. अशा आदेशाचे पत्र महामेट्रो प्रशासनाला मिळाले आहे. त्यानुसार महामेट्रोच्या एचआर विभागाने मंगळवारी १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे पत्र काढले. त्यानुसार मनपा आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत कार्यालयात १५ टक्के कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.मनपाच्या आदेशाचा नागपूर मेट्रो प्रकल्पातील बांधकामावर कुठलाही परिणाम होणार नाही. प्रकल्पात विविध ठिकाणी सुरू असलेले बांधकाम सुरूच राहणार आहे. लॉकडाऊनच्या काळातही मनपा आयुक्तांनी बांधकाम सुरू ठेवण्यास मनाई केली नव्हती. त्यानुसार मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग आणि शासनाच्या विविध नियमांचे पालन करीत बांधकाम सुरू आहे. आदेशाचा आताही बांधकामाला फटका बसणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :NAGPUR METRO RAIL CORPORATION LIMITEDनागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनEmployeeकर्मचारी