लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन

नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन

Nagpur metro rail corporation limited, Latest Marathi News

महामेट्रोच्या १५ स्टेशनवरील तिकिट काउंटर बंद; इएफओ काउंटरमधून देताहेत तिकिट - Marathi News | Ticket counters closed at 15 stations of Mahametro; Tickets are issued from the EFO counter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रोच्या १५ स्टेशनवरील तिकिट काउंटर बंद; इएफओ काउंटरमधून देताहेत तिकिट

कार्डधारक प्रवाशांना त्रास ...

नागपूर मेट्रोच्या लिफ्टिंग होलमधून वाळू गळती; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - Marathi News | sand falling from lifting hole of Nagpur Metro video goes viral; question over the work of Maha Metro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेट्रोच्या लिफ्टिंग होलमधून वाळू गळती; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

या ‘व्हायरल व्हिडीओ’मुळे महामेट्रोच्या कामावर प्रश्न उपस्थित करण्यात येत असून नागरिकांनी महामेट्रोवर निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा ठपका ठेवला आहे. ...

महामेट्रोच्या कार्यालयांमध्ये आजपासून १५ टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती - Marathi News | From today, only 15% of the employees are present in the offices of Mahametro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रोच्या कार्यालयांमध्ये आजपासून १५ टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती

महामेट्रोच्या नागपुरातील सात कार्यालयांमध्ये बुधवार, १५ जुलैपासून १५ टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ...

'एका गाडीत बसलो नाही तरीही एका स्टेशनवर एकत्र आलो'  - Marathi News | CM Uddhav Thackeray flagged off the Nagpur Metro Aqua Line through video conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एका गाडीत बसलो नाही तरीही एका स्टेशनवर एकत्र आलो' 

मी कधी श्रेय घेतलं नाही आणि आम्हाला घ्यायचे देखील नाही. ...

महामेट्रो तयार करणार तेलंगणा राज्यासाठी मेट्रो नियोचा डीपीआर - Marathi News | Mahametro will prepare Metro Neo's DPR for Telangana state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रो तयार करणार तेलंगणा राज्यासाठी मेट्रो नियोचा डीपीआर

तेलंगणा सरकारने ९ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत वारंगल शहराकरिता मेट्रो नियो प्रकल्पाच्या डीपीआर तयार करण्याचे कार्य महामेट्रोला देण्यात आले. ...

नागपुरात ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सेवेला रेल्वे बोर्डाची हिरवी झेंडी : बृजेश दीक्षित - Marathi News | Railway board's green flag for Broad gauge metro rail service in Nagpur: Brijesh Dixit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सेवेला रेल्वे बोर्डाची हिरवी झेंडी : बृजेश दीक्षित

ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सेवा प्रकल्पाला रेल्वे बोर्डाकडून हिरवी झेंडी मिळाली असून, या सेवेंतर्गत मेट्रो रेल्वे ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅकवर १२० किमी वेगाने धावणार आहे. ...

मेट्रो रेल्वेमधील व्हीसीबी अचानक बंद पडते तेव्हा ... - Marathi News | When the VCB in the Metro Rail suddenly shuts down ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो रेल्वेमधील व्हीसीबी अचानक बंद पडते तेव्हा ...

एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून खापरीच्या दिशेने निघालेली मेट्रो रेल्वे काही अंतरावर अचानक थांबविण्यात आली. ट्रेनच्या व्हॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये (व्हीसीबी) (विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा) बिघाड झाल्याने ट्रेन थांबविण्यात आली. ...

नागपुरात ‘माझी मेट्रो’चे उत्साहात स्वागत - Marathi News | Welcome to the excitement of 'My Metro' in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘माझी मेट्रो’चे उत्साहात स्वागत

महामेट्रो नागपूरच्या प्रकल्पांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. चेन्नई येथून निघालेले माझी मेट्रोचे कोचेस दहा दिवसांच्या प्रवासानंतर मंगळवारी नागपुरात पोहोचले. कोचेसचे आगमन पाहून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. ...