शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
13
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
14
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
15
‘डोंट यू अंडरस्टँड? गेट आउट फ्रॉम हिअर!’ रस्ता मोकळा करा! ‘जेन-झी’ने हातात घेतलेले नवे शस्त्र
16
‘अमेरिकन ड्रीम’चा पोपट मेला असे म्हणायचे का?; भारताला बसणार सर्वाधिक फटका, कारण...
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या शहरात शुक्रवारी पाणी पुरवठा नाही

By admin | Updated: April 9, 2015 02:56 IST

वाढत्या तापमानासह जलसंकटाचे सत्रही सुरू झाले आहे. येत्या शुक्रवारी अर्ध्यापेक्षा अधिक शहरातील पाणी पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे.

नागपूर : वाढत्या तापमानासह जलसंकटाचे सत्रही सुरू झाले आहे. येत्या शुक्रवारी अर्ध्यापेक्षा अधिक शहरातील पाणी पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे. कारण पाण्याची पाईपलाईन जोडणे आणि बटर फ्लॉय व्हॉल्व बसविण्यासाठी २४ तासाचा शटडाऊन घोषित करण्यात आला अहे. त्यामुळे काही झोनमधील वस्त्यांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार असल्याचे ओसीडब्ल्यूने सुद्धा जाहीर केले आहे. यामध्ये धंतोली, हनुमाननगर, मंगळवारी, गांधीबाग, सतरंजीपुरा आणि धरमपेठ झोनच्या काही भागाचा समावेश आहे.पाणीपुरवठा बाधित वस्त्या ओंकारनगर, बाभुळखेडा, जोगीनगर, रमानगर, जयवंतनगर, सेवादलनगर, शिवशक्तीनगर, आकाशनगर, शेषनगर, अमरनगर, जानकीनगर, श्री कॉलनी, भोलेबाबानगर, विठ्ठलनगर, कुकडे-ले-आऊट, रामेश्वरी, वंजारीनगर, जुना सुभेदार लेआऊट, वेळेकरनगर, रघुजीनगर, हनुमाननगर, चंदननगर, वकीलपेठ, रेशीमबाग, आनंदनगर, आझमशहा ले-आऊट, रामबाग, गुजरवाडी, म्हाडा कॉलनी, गणेशपेठ, रामवाडी, कर्नलबाग, गाडीखाना, सदर, छावणी, रामदासपेठ, यशवंत स्टेडियम, छोटी धंतोली, बर्डी, रेल्वे स्टेश्न, मोहननगर, व बोरियापुरा