शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

लाडकी बहीण योजना बंद करणार नाही; रक्कम वाढवून देणार

By कमलेश वानखेडे | Updated: November 7, 2024 16:53 IST

Nagpur : लोकसभेतील पराभवामुळे त्यांना लाडकी बहीण आठवली

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नोटवर्कनागपूर : महाविकास आघाडीचे सरकार आले तर लाडकी बहीण योजना बंद केली जाईल, अशी भिती महिलांना दाखविली जात आहे. पण आम्ही ही योजना बंद करणार नाही. तर सरकार आल्यास ही रक्कम वाढवून देऊ, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

पटोले म्हणाले, भाजपकडून लाडकी बहीण योजनेबाबत चुकीच्या जाहिरीती दिल्या जात आहेत. भाजप जवळ जाहिरातीसाठी भ्रष्टाचाराचा कमावलेल्या पैसा आहे. महाराष्ट्रात ६७ हजार महिला गायब झाल्या. अत्याचार झाले तरी कारवाई होत नाही. कोर्टाला स्वत:हून कारवाई करावी लागते. भाजपचे लोक महिलांबद्दल काय बोलतात ते पहा. लोकसभेतील पराभवामुळे त्यांना लाडकी बहीण आठवली, अशी टीका पटोले यांनी केली.

राहुल गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्नभाजप राहुल गांधी यांना घाबरलेला आहे. जनतेचा आवाज म्हणून ते भूमिका मांडत आहेत. लोकसभा अधिवेशनात मोदी सरकार अडचणीत येणार आहे. त्यामुळे खोट्या केसेसमध्ये राहुल गांधींना अडकवण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. पण त्यांच्या केसालाही धक्का लावला तर भाजपच्या सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसgovernment schemeसरकारी योजनाnagpurनागपूर