शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मुलासाठी दार उघडे ठेवले, चोरट्याचा तीन लाखांवर डल्ला

By दयानंद पाईकराव | Updated: October 7, 2023 15:31 IST

तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

नागपूर : मुलगा बाहेरून घरी यायचा असल्यामुळे दार उघडे ठेवणे एका व्यक्तीच्या चांगलेच अंगलट आले. चोरट्याने नजर चुकवून घरात प्रवेश करून ३ लाख ३ हजार ५०० रुपयांवर डल्ला मारला. ही घटना तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास घडली.

बसेरुद्दीन अल्लाउद्दीन चव्हान (वय ६७, रा. मोमिनपूरा कब्रस्तान रोड, भानखेडा रोड) यांचे दुमजली घर असून सीताबर्डीत त्यांचे चपलांचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री त्यांचा मुलगा बाहेरून घरी यायचा असल्यामुळे ते दार उघडे ठेऊन टीव्ही पाहत होते. त्यांची नजर चुकवून अज्ञात आरोपीने त्यांच्या दारातून घरात प्रवेश केला. आरोपीने कपाटात ठेवलेले रोख ३ लाख ३ हजार ५०० रुपये चोरून नेले. चव्हान यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसिल पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम  ४५७, ३८० नुसार गुन्हा नोंदवुन आरोपीचा शोध सुरु केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीnagpurनागपूर