शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

टीजीपीसी ऑनलाईन मिस इंडिया कॉन्टेस्टमध्ये नागपूरच्या सिमरनची वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 1:56 PM

द ग्रेट पिजंट कम्युनिटी मिस इंडिया २०१९ या ऑनलाईन ब्युटी कॉन्टेस्टमध्ये नागपुरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या सिमरन करवा या विद्यार्थिनीची वर्णी लागली आहे.

ठळक मुद्देसबकुछ होते ऑनलाईनमिस इंडियाचा क्राऊन बहाल करण्याचा सोहळा मुंबईत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: द ग्रेट पिजंट कम्युनिटी मिस इंडिया २०१९ या ऑनलाईन ब्युटी कॉन्टेस्टमध्ये नागपुरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या सिमरन करवा या विद्यार्थिनीची वर्णी लागली आहे. संपूर्ण भारतातून आलेल्या प्रवेशिकांमधून निवडण्यात आलेल्या २५ प्रवेशिकांमध्ये सिमरन करवा आहे.टीजीपीसी या ग्रूपतर्फे ही स्पर्धा घेण्यात येत असते. यंदाचे या स्पर्धेचे सहावे वर्ष आहे. यात सर्व काही ऑनलाईन करायचे असते. स्पर्धेत सहभागी होण्यापासून ते विविध टप्पे पार पाडण्याचा प्रवास ऑनलाईन होतो. यात स्पर्धकांना स्पर्धेसाठी निर्धारित पद्धतीने काढलेले आपले काही व्हिडिओज पाठवायचे असतात. दररोज एक प्रश्न विचारला जातो. यात अंतरिम बजेटपासून ते सामाजिक सेवेपर्यंतच्या प्रश्नांचा समावेश असतो.सिमरन करवा हिने या स्पर्धेत भाग घेतला असून तिची पहिल्या २५ स्पर्धकांमध्ये निवड करण्यात आली आहे. यातील पुढच्या टप्प्यात १० स्पर्धक निवडले जाणार आहेत. सरतेशेवटी तीन स्पर्धकांची निवड होऊन त्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक काढण्यात येतील. या विजेत्या स्पर्धकांना मुंबईत आयोजित एका सोहळ््यात मिस इंडिया ऑनलाईनचा मुकूट चढविला जाईल.सिमरन ही नागपुरातील व्हिएनआयटीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेते आहे. तिने या स्पर्धेसाठी बरीच मेहनत घेतली आहे. यात तिला तिची आई स्वाती यांचे मोठे सहकार्य व पाठिंबा असल्याचे ती सांगते.

टॅग्स :fashionफॅशन