शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
3
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
4
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
5
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
6
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
7
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
8
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
9
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
10
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
11
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
12
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
13
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
14
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
15
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
16
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
17
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
18
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
19
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
20
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक सेवेसाठी ‘टेकॉप्स’ कटिबद्ध

By admin | Updated: February 13, 2016 02:52 IST

उमरेड रोड आता ‘टेकॉप्स’ नावाने ओळखला जातो. फारच कमी कालावधीत जवळपास २५०० ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घरं ..

‘आयएसओ’ कंपनीचे २५०० संतुष्ट ग्राहक :आधुनिक सोयीसुविधा, गुणवत्तापूर्ण बांधकामनागपूर : उमरेड रोड आता ‘टेकॉप्स’ नावाने ओळखला जातो. फारच कमी कालावधीत जवळपास २५०० ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घरं उपलब्ध करून देत कंपनीने बांधकाम क्षेत्रात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली. बांधकाम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कंपनी म्हणून टेकॉप्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. ओळखली जाते. ग्राहक संतुष्टीवर कंपनीला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. विलास हरडे, राजेंद्र नाकाडे, जीवन घिमे, नरेन डाखळे, अनिल काळे हे कंपनीचे पाच संचालक आहेत. लोकमतशी बोलताना त्यांनी सांगितले की, कंपनीची स्थापना २००८ मध्ये झाली. गुणवत्तापूर्ण बांधकाम, पारदर्शक व्यवहार, वेळेत घरांचा ताबा या त्रिसूत्रीने कंपनीने कमी कालावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. दरवेळी नवनवीन देण्याचा प्रयत्न तर ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि हवे असलेले दर्जेदार बांधकाम देण्यावर कंपनीचा भर आहे. सहापैकी कोराडी व कळमन्यात एक-एक तर उमरेड रोडवर चार प्रकल्प उभारले आहेत. सर्व प्रकल्प एनआयटी मेट्रो रिजनअंतर्गत मान्यताप्राप्त आहेत. आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण टेकॉप्स गार्डन या आधुनिक मिनी टाऊनशिपमध्ये यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून सीबीएसई शाळा सुरू होणार आहे. गुणवत्तापूर्ण बांधकामासह आधुनिक सोयीसुविधा देण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचा विश्वास संचालकांनी व्यक्त केला. कंपनीचे प्रकल्प आयएसओ कंपनी२५०० संतुष्ट ग्राहक़गुणवत्तापूर्ण बांधकाम, पारदर्शक व्यवहार, वेळेत घरांचा ताबा.टेकॉप्स लक्ष्मी, कोराडी रोड, ८२ फ्लॅट.टेकॉप्स सिटी, उमरेड रोड, १२ एकर, १०४ बंगले व १८० फ्लॅट.टेकॉप्स गार्डन, उमरेड रोड, १२ एकर, १७५ बंगले व ७५ फ्लॅट.टेकॉप्स ग्लोरी, उमरेड रोड, १२ हजार चौरस फूट व्यावसायिक बांधकाम व ३ बीएचके फ्लॅटटेकॉप्स पार्क, कळमना, ४६ एकर, प्लॉट, फ्लॅट व दुकान.टेकॉप्स कोर्ट, उमरेड रोड (शहर), १.२५ एकर, २५ हजार चौरस फूट व्यावसायिक जागा व १०३ फ्लॅट.